Daily Top 2Weekly Top 5

Agriculture Stories

खरडून गेलेल्या जमिनींची नुकसानभरपाई आली; पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याचा मार्ग मोकळा
शेतशिवार

खरडून गेलेल्या जमिनींची नुकसानभरपाई आली; पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याचा मार्ग मोकळा

सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापुराने पिके तर गेलीच शिवाय जमिनीही खरडून गेली. जमीन खरडून गेल्याने झालेल्या नुकसानीची २० हजार ४२१ शेतकऱ्यांना १२ हजार ४६० हेक्टरसाठी ५७ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

पुढे वाचा